सरकारी कर्मचाऱ्यांचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, केंद्र सरकार ‘या’ कर्जाबाबत घेतंय…
केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये (DA) वाढ करून सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Staff) मोठी खुशखबर दिली होती. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने आणखी एक आनंदाची बातमी आली आहे.…