महागाईत भर..!! हाॅटेलमध्ये राहण्यासाठी आता जादा पैसे मोजावे लागणार…!!
पुढील काही दिवसांत पर्यटनाचा विचार असेल नि त्यासाठी हाॅटेलवर राहणार असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.. जीएसटी परिषदेने नुकतीच विविध वस्तूंवर 'जीएसटी' लागू केला असून, त्यामुळे…