नुसता हाॅर्न वाजवला, तरी भरावा लागेल तब्बल ‘इतका’ दंड, नवीन ट्रॅफिक नियम समजून घ्या..!
दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या नि त्यातून वाढलेले रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय सतत वाहतूक नियमांत बदल करीत असते. वाहनचालकांना शिस्त लागावी, त्यातून अपघाताचे…