घर खरेदी करताना हे छुपे खर्चही लक्षात घ्या.., नाहीतर बजेट कोलमडून जाईल..!
आयुष्यात स्वत:चं हक्काचं घरटं करण्यासाठी अनेक जण रात्रीचा दिवस करतात.. मनासारखं घर घेण्यासाठी मर मर राबतात.. पै पै साठवतात. मात्र, हा घामाचा पैसा वाया जाणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे…