होळी, धुलीवंदन सणानिमित्त नवी नियमावली, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई..!
होळी.. भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण. होळी, धुलीवंदन, रंगपंचमीला मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण केली जाते. या सणांना थोडी मस्ती, थोडी धमाल पाहायला मिळते. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन…