‘हिरोपंती 2’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, टायगर ‘या’ अतरंगी व्हीलनसोबत भिडणार,…
'हिरोपंती 2' (Heropanti 2) चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांना चित्रपटाची एक झलक पाहण्याची उत्सुकता होती, ती अखेर संपली आहे. कारण निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्या बहुप्रतीक्षित हिरोपंती…