इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांना झटका, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!!
सततच्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढलीय. मात्र, पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा ही…