पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळाले का..? ‘इथे’ करा तक्रार..!
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 11वा हप्ता नुकताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केला.. देशातील 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत…