हेल्मेट राहणार ‘ठंडा-ठंडा, कूल-कूल’, आता भर उन्हातही चालवा मजेत बाईक..
यंदा फारच कडक उन्हाळा सुरु आहे.. काही ठिकाणी तर पारा 45 अंशावर गेला.. उष्माघाताने काहींचा बळी गेला.. गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढग दाटून आल्याने उन्हाच्या काहिली काहीसी कमी झाली असली, तरी…