नागपुरात तापमानाचा पारा 45 अंशावर तर पुणे जिल्ह्यात धो-धो पाऊस; वाचा, महाराष्ट्रात कुठे कसे आहे…
पुणे :
एका बाजूला कडाक्याचे ऊन आहे तर दुसऱ्या बाजूला धो धो पाऊस कोसळत आहे. अशातच आता मान्सूनने लांबणार असल्याचे वृत्त 2 दिवसांपूर्वी समोर आले होते. दरम्यान मान्सून पूर्व पावसाने (pre…