पुढील तीन दिवस महाराष्ट्राच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट कायम; हवामान खात्याचा रेड अलर्ट
संपूर्ण देश उष्णतेच्या लाटांनी भाजून निघत आहे. महाराष्ट्रालाही काही अंशी या झळा बसत आहेत. पुढील काही दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची भीषण लाट राहणार असल्याचा इशारा हवामान…