कलिंगड निवडताना अडचण होत आहे? हे वाचा आणि निवडा रसाळ आणि चविष्ट कलिंगड
उन्हाळ्यात जीवाला गारवा देणारे फळ म्हणजे कलिंगड. भर उन्हात प्रवास करून या आणि कलिंगड खा. मन आणि पोट दोन्हीही तृप्त होईल. पण बऱ्याचदा आपण कलिंगड घेऊन घरी जातो. आधीच तोंडाला पाणी सुटलेले असते…