चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या चषकावर नाव कोरत ठरला ‘इतक्या’ कोटींचा मानकरी..
चेन्नई सुपर किंग्स संघाने इंडियन प्रीमीयर लीग 2021 चे विजेतेपद मिळवले आहे. शुक्रवारी (15 ऑक्टोबर) पार पडलेल्या फायनलमध्ये त्यांनी इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा…