हरभजन सिंगची क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, 23 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर ‘फुल स्टाॅप’..!
क्रिकेट रसिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.. टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 1998 साली वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी हरभजन सिंग…