जगातील आनंदी देशांची यादी जाहीर, भारत कितव्या स्थानी..?
जगातील सर्वात आनंदी देशांची यादी नुकतीच संयुक्त राष्ट्रांने जाहीर केलीय. या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देशाचा मान मिळाला आहे. अशी यादी जाहीर करण्याचे हे 10 वे…