हनुमान पूजेने होते संकटातून सुटका; जाणून घ्या हनुमान जन्मोत्सव शुभ मुहूर्त नि पूजा विधी
आज हनुमान जन्मोत्सव.. रामभक्त बजरंग बलीचा जन्मदिन.. संकट मोचन, अंजनी सूत, पवनपुत्र, मारुती अशा विविध नावांनी हनुमानास ओळखले जातं. हनुमानास भगवान शंकराचे 11वे रुद्रावतार मानलं जातं. या दिवशी…