दागिन्यांवर आता हाॅलमार्किंग आवश्यक.., तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार..?
डोळे दिपवून टाकणाऱ्या सोन्याचं प्रत्येकालाच आकर्षण राहिलंय... सोन्याचे दागिने खरेदी करण्याची भारतीयांना तर फार हौस.. सण-समारंभ, तसेच लग्नकार्यात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होते..…