बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार, असं करा ऑनलाईन डाऊनलोड..!
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.. कोरोना संसर्ग कमी झाल्याने यंदा ऑफलाईन पद्धतीने बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे.. अर्थात काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांना विरोध केला…