गुढीपाडव्याचा मुहूर्त कधी..? कशी उभारायची गुढी, जाणून घ्या शास्रोक्त माहिती..!
आज गुढीपाडवा.. साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त... नवीन उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगला दिवस.. नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस शुभ मानला जातो.…