आजच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात विकले जाणार ‘एवढे’ टन सोने; वाचा, काय असेल भाव आणि किती कोटी रुपयांची…
मुंबई :
करोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या सराफांसाठी यंदाचे भारतीय नववर्ष विक्रम संवत २०७९ अर्थात गुढीपाडवा सकारात्मक जाणार आहे. गुढीपाडव्याला सोनेखरेदी केली जाते. यंदा हा सण…