खुशखबर! आता क्रेडिट कार्डद्वारे पैसे पाठवता येणार, आरबीआयची ‘या’ सुविधेस मंजुरी..
देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) शी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची परवानगी (RBI allows linking credit cards with UPI) दिली आहे. या निर्णयामुळे क्रेडिट कार्ड…