केंद्र सरकार मुलींना देणार 51 हजार रुपये, ‘या’ खास योजनेबाबत जाणून घ्या..!!
विद्यार्थी असो वा वृद्ध, विधवा असो वा शेतकरी.. समाजातील प्रत्येक घटकासाठी मोदी सरकार कोणती ना कोणती योजना राबवत असते नि त्याचा लाभ होतानाही दिसतो.. देशातील मुलींसाठीही केंद्र सरकारमार्फत एक…