भारत सरकारच्या ‘या’ दोन खात्यांमध्ये होणार मेगा भरती; 3,850 पदं भरली जाणार
मुंबई :
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत नौदलातील अग्निविरांची भरती प्रक्रिया सुरु…