सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, राज्य सरकारचा मोठा निर्णय..
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र…