आता गूगल ट्रान्सलेटद्वारे ‘या’ भाषांचंही भाषांतर करता येणार..
गूगलने आपल्या भाषांतर करण्यासंदर्भात ट्रान्सलेशन टूल मध्ये काही भाषांची यादी अपडेट केली आहे. आता तुम्ही गुगलवर संस्कृतसह इतर नवीन भारतीय भाषांमध्ये भाषांतर करू शकणार आहात. कारण गूगल…