‘गुगल’ने कायमचं बंद केलं ‘हे’ महत्वाचं फीचर, नागरिकांची होणार मोठी गैरसाय..!
'गुगल'.. कोणत्याची प्रश्नाचं उत्तर देणारं लोकप्रिय ॲप.. जगात सर्वाधिक लोक या 'ॲप'चा वापर करतात.. स्मार्टफोन हातात आल्यापासूनच तर या ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय.. 'गुगल'वरील विविध फीचर्स…