‘गुगल’वर चुकूनही ‘या’ गोष्टी ‘सर्च’ करु नका, अन्यथा जेलवारी…
गुगल.. जगातील सर्वात पॉप्युलर सर्च इंजिन.. कोणत्याही प्रश्नाचं झटक्यात उत्तर देणारं साधन.. जवळपास 100 हून जास्त भाषेत 'गुगल'वर सर्च केलं जावू शकतं. त्यामुळेच 'गुगल'ची लोकप्रियता नि युजर्संची…