तुम्हीही ‘हे’ 35 धोकादायक ॲप्स डाऊनलोड केलेत? वाचा संपूर्ण यादी..
आजच्या जगात अनेकांकडे स्मार्टफोन्स आहेत. आपण App Store वरून आपल्या स्मार्टफोनमधील ॲप्स अपडेट करत असतो. पण कधीकधी हे काम करताना तुम्ही सावध असले पाहिजे. कारण काही ॲप्स हे मालवेअरसह इंस्टॉल…