मंहगाई डायन खाए जात है; म्हणून आता कपडे खरेदी करणेही महागणार
मुंबई :
चढता महागाईचा आलेख सर्वसामन्य जनतेची दिवसेंदिवस चिंता वाढवत आहे. सर्व वस्तूंचे दर वाढल्याने अनेकांच्या आर्थिक बजेट विस्कळीत झाले आहे. भाजीपाला, धान्य, तेल, इंधन आणि इतर जीवनावश्यक…