सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, निवृत्तीच्या वयाबाबत व पेंशनविषयी सरकार मोठा निर्णय घेणार?
केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर देण्याचा विचार करत आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी (Government Employee news) तुमच्या फायद्याची असणार आहे, कारण कर्मचाऱ्यांचे…