रेशन कार्ड धारकांसाठी फायद्याची बातमी! रद्द झालेलं रेशन कार्ड आता ‘असं’ करा सक्रिय..
कोरोनाच्या काळात असे अनेक लोक आहेत जे यापूर्वी स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेत नव्हते ते देखील आर्थिक परिस्थिती खालावल्याने रेशन दुकानांतून स्वस्त धान्य घेऊ लागले आहेत. केंद्र सरकारच्या…