जमिनींचे नकाशे ऑनलाईन होणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय..!!
राज्यातील 28 जिल्ह्यांतील जमिनींचे नकाशांचे डिजिटलायजेशन केले जाणार आहे. त्याकरिता सुकाणू समिती स्थापन केली जाणार आहे. महसूल विभागाने 16 डिसेंबर 2022 रोजी हा निर्णय घेतला आहे.
सध्या…