‘या’ कारणामुळे साजरा होतो ‘गुड फ्रायडे’.. या दिवसाचं महत्व नि परंपरा जाणून…
आज 'गुड फ्रायडे'.. 'बायबल'नुसार, येशूंनी बलिदान दिलं, तो दिवस होता, शुक्रवार.. त्यामुळे हा दिवस 'गुड फ्रायडे' म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे…