सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किंमतीही कोसळल्या, जाणून घ्या आजचे दर…
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरु आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दराने सार्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर गेला…