ग्राहकांना फटका..!! मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे सोने-चांदी महागणार…
दसरा-दिवाळी सण तोंडावर आलेले असताना, बाजारात खरेदीचा उत्साह दिसत आहे. या दिवसात सोन्या-चांदीची मोठी खरेदी होत असते. मात्र, ग्राहकांच्या खरेदीच्या आनंदावर लवकरच विरजण पडण्याची शक्यता आहे.…