दिवाळीला स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारची विशेष योजना जाणून घेण्यासाठी वाचा..!
भारतीयांना सुरवातीपासून सोन्याबाबत आकर्षण राहिलेले आहे. कधी मिरवण्यासाठी, तर कधी सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण सोने खरेदी करीत असतात. अशा नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, त्यांना…