वजन वाढण्याची भीती सोडा, गावरान तूप खा…? गावरान तुपाचे हे फायदे पाहून तोंडात बोटे घालाल…
'जो खाईल तूप, त्याला येईल रुप..' असे घरातील वडिलधारी मंडळी नेहमीच म्हणत असतात. मात्र, जादा तूप खाल्ल्यास शरीरातील चरबी वाढून वजन वाढेल, लठ्ठपणा येईल नि शरीराचा आकार बिघडेल, अशी एक अनामिक…