दहावी पास तरुणांना देशसेवेची संधी..! जीडी काॅन्स्टेबल पदासाठी 25 हजार जागांवर भरती प्रक्रिया सुरु..!
देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत तब्बल 25271 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी 22424 जागा, तर…