घरातील सिलिंडरचा होऊ शकतो स्फोट? सिलिंडरवरच असते ‘ही’ माहीती..
देशातील लाखो लोकांच्या घरामध्ये स्वयंपाकघरात गॅस सिलिंडर वापरतात. पण या सिलिंडरची एक्सपायरी डेटही आपल्याला माहीत असते. आपल्या स्वतःच्या, घरातील सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला…