महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन..! मोदी सरकारच्या ‘या’ योजनेबाबत जाणून घेण्यासाठी वाचा
गोरगरीब घरातील महिलांची चूलीच्या धुरापासून सुटका व्हावी, या उद्देशाने मोदी सरकारने या महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एक योजना सुरु करण्यात आली. ही योजना…