..तर शेतात 16 सप्टेंबरपासून गांजा लावणार; सोलापुरातील ‘त्या’ शेतकऱ्याचे थेट…
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शेतात लावलेल्या इतर पिकांना चांगला बाजारभाव मिळत नसल्याने, थकीत कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न पडल्याने महाराष्ट्रात बंदी…