अकरावी प्रवेशाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..! ‘हे’ प्रमाणपत्र नसले, तरी मिळणार प्रवेश,…
शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी नुकतीच गुणवत्ता यादी जाहीर केली होती. अकरावी प्रवेशासाठीचे वेळापत्रकही जाहीर केले होते. त्यानुसार राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु असली, तरी…