फ्रेंडशिप डे विशेष..! कशी, कुठे, कधी सुरु झाली मैत्री दिनाची कहाणी ? त्याचा रंजक इतिहास जाणून…
आज जागतिक फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन.. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा 'फ्रेंडशिप डे' म्हणून जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध सण-उत्सवाप्रमाणेच यंदाच्या 'फ्रेंडशिप डे' वरही…