ग्राहकांना फसवणाऱ्या जाहिरातींवर होणार कडक कारवाई, मोदी सरकारकडून नियमावली जाहीर..!
टीव्ही, वृत्तपत्रे, नियतकालिके, इतकंच काय, तर अगदी डिजिटल माध्यमांमधूनही नागरिकांवर सतत जाहिरातींचा भडीमार सुरु असतो. बऱ्याचदा या जाहिरातींवर विश्वास ठेवून ग्राहक त्या वस्तूची खरेदीही करतात.…