चौघींसोबत संसार, 53 जणींना लग्नाची मागणी..! पुण्यातील ‘सखाराम बाइंडर’ची अनाेखी कहाणी,…
प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर लिखित 'सखाराम बाईंडर' नाटक आपल्या पैकी अनेकांना माहित असेल. अशाच एका 'सखाराम बाईंडर'ला पुणे पोलिसांनी नुकतेच अटक केले. तब्बल 57 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात…