रोनाल्डोचा एक इशारा नि ‘कोका कोला’चे 29 हजार कोटींचे नुकसान, पाहा नेमकं काय घडलं..?
क्रिस्टियानो रोनाल्डो.. पोर्तूगालचा स्टार फुटबाॅलपटू.. आपल्या किकने भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळविणारा खेळाडू. मात्र, त्याच्या एका इशाऱ्याने 'कोका कोला' (Coca cola)कंपनीचा बाजार बसला.…