GK: FSSAI म्हणजे काय? अन्नपदार्थात भेसळ झाली, तर तक्रार कशी करायची? वाचा..
ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने हॉटेल व्यवसायाचा वाटा मोठा आहे. मात्र आपण अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ विकत असाल किंवा हॉटेल किंवा खाद्यगृह सुरु कराल तेव्हा…