ट्रॅफिकचे ‘नो टेन्शन’..! आता आलीय हवेत उडणारी कार.. फिचर पाहून तोंडात बोटे घालाल..!
ट्रफिक जॅमचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकानेच कधी ना कधी घेतला असेल. वाहतूक कोंडीत अडकल्यावर जीव नकोसा होतो. मग कधी कधी असं वाटतं, की आपल्यालाच हवेत उडता येत असतं, तर किती बरं झालं असतं.. पण…