विमान प्रवासातील ही गुपिते तुम्हाला माहितीय का..? क्रू मेंबरनेच केलेत अनेक खुलासे..!
विमान प्रवास हे अनेकांचे स्वप्न असते.. काहींचे ते सत्यात उतरते, तर काहींचे नाही.. मात्र, विमान प्रवासाबाबत अनेकांच्या मनात एकप्रकारचे कुतूहल कायम असते. प्रवासाचा वेळ वाचावा, म्हणून अनेक जण…