फ्लिपकार्ट-अमेझाॅनचे सेल जाहीर, विविध वस्तूंवर मिळणार मोठी ऑफर, ग्राहकांचा होणार फायदा..
भारतात सणासूदीचे दिवस सुरु होताच, अनेकांचे लक्ष ई-कॉमर्स कंपन्यांच्या सेलकडे लागलेले असते. त्यानुसार, फ्लिपकार्ट व अॅमेझॉन या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या वार्षिक फेस्टिव्हल सेलची…